Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशViral Video: टुरिस्ट बसची खिडकी उघडी पाहून बिबट्याची झडप, मग पुढं काय...

Viral Video: टुरिस्ट बसची खिडकी उघडी पाहून बिबट्याची झडप, मग पुढं काय घडलं? पाहा!

Viral Video: टुरिस्ट बसची खिडकी उघडी पाहून बिबट्याची झडप, मग पुढं काय घडलं? पाहा!

[ad_1]

Bannerghatta Biological Park Viral Video: बंगळुरूच्या बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानात वन्य प्राण्यांना अतिशय नैसर्गिक वातावरणात ठेवले जाते. या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांना वाघ, सिंह, बिबट्यासह अन्य वन्य प्राणी आरामात फिरताना दिसतात. बंगळुरूच्या बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात टुरिस्ट बसची खिडकी उघडी पाहून बिबट्या झडप घेतली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments