Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनViral Video : चक्क काळ्या-पिवळ्या टॅक्सीमधून उतरला सलमान खान, चाहत्यांनी पाहिले अन्...

Viral Video : चक्क काळ्या-पिवळ्या टॅक्सीमधून उतरला सलमान खान, चाहत्यांनी पाहिले अन्…

[ad_1]

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान सूत्रसंचालन करत असलेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १८’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या शोनंतर सलमान आपला सगळा वेळ सिकंदर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये घालवत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान निळ्या रंगाचा शर्ट घालून टॅक्सीतून उतरून एका वस्तीमध्ये जाताना दिसत आहे. त्याच्यासोबत काही लोक देखील दिसत आहेत. आता हा नेमका कुठला व्हिडीओ आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments