Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रसैफ अली खान इतक्या लवकर ठणठणीत कसा झाला? संजय निरुपम यांनी शंका...

सैफ अली खान इतक्या लवकर ठणठणीत कसा झाला? संजय निरुपम यांनी शंका व्यक्त करताच राजकीय खडाजंगी

[ad_1]

चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याला काही दिवसांतच डिस्चार्ज मिळाला आणि तो नेहमीच्या स्टाइलनं स्वत: चालत घरी पोहोचला. रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचलेला सैफ इतक्या लवकर बरा कसा झाला, अशी शंका शिंदे गटाचे संजय निरुपम यांनी उपस्थित केली आहे. त्या रात्री नेमकं काय झालं होतं हे कोणी सांगेल का, अशी विचारणा निरुपम यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments