Tuesday, September 8, 2026
Homeदेश-विदेशViral Video: ओव्हरटाईम करू नको, घरी जा; रोबो एकमेकांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: ओव्हरटाईम करू नको, घरी जा; रोबो एकमेकांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

प्रत्येक ऑफिसमध्ये काम करताना आपल्या सहकाऱ्यांसोबत चाय, कॉफी किंवा नाष्टा करण्याजाठी जातात, जी एक साधारण गोष्ट आहे. मात्र, रोबो असे करू लागले तर, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल. पंरतु, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आता काहीच अशक्य नाही, असे वाटू लागले आहे.  नुकताच चीनमधील एका रोबोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो दुसऱ्या रोबो ओव्हरटाईम करण्याऐवजी घरी जाण्याचा सल्ला देत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments