Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशViral News: स्विगीहून ऑफिसमध्ये कंडोम मागवले, पण कंपनीकडून झाली मोठी चूक, ग्राहकानं...

Viral News: स्विगीहून ऑफिसमध्ये कंडोम मागवले, पण कंपनीकडून झाली मोठी चूक, ग्राहकानं शरमेनं मान खाली घातली!

[ad_1]

आणखी एका व्यक्तीने लिहिले की, तरीही ते अ‍ॅमेझॉन फ्रेशपेक्षा चांगले आहे. कारण एकदा मी त्याच्याकडून कंडोम मागवला की, डिलिव्हरी बॉय आला. मी वॉशरूममध्ये होतो म्हणून मी माझ्या मोलकरणीला तिला घ्यायला सांगितले. मला वाटले की तो ते चांगल्या पॅकिंगसह आणेल. पण त्याने ते पाकीट थेट मोलकरणीच्या हातात दिलं. माझ्या मोलकरणीला वाटलं असावं की, मी हे मुद्दाम केलं, पण तसं काहीच नव्हतं. आणखी एका व्यक्तीने आपला अनुभव सांगितला आणि म्हणाला की , ‘एकदा मी माझ्या पीजीमध्ये झेप्टोकडून कंडोम मागवला होता. मी ते घ्यायला गेलो, तेव्हा त्याने ते व्यवस्थित पॅक केले. पण त्याने अचानक ते फाडायला सुरुवात केली आणि माझ्या घरमालकासमोर त्या पाकिटाचा फोटो काढला आणि ते पॅकेट माझ्या हातात दिले.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments