Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठा बदल; पर्यायी मार्गाचा करा वापर

पुण्यात विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठा बदल; पर्यायी मार्गाचा करा वापर

[ad_1]

Pune Traffic Update : राज्यात आज विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. पुण्यात देखील ८ मतदारसंघाची मतमोजणी मतमोजणी भारतीय खाद्य निगम (एफ.सी.आय. गोडाऊन) कोरेगाव पार्क येथील गोदामात होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शासकीय यंत्रणेची या ठिकाणी वर्दळ राहणार असल्याने व शासकीय अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी व अन्य नागरिक यांची वाहने त्याठिकाणी येणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच वाहतूक सुरळित व सुरक्षित राहण्याच्यादृष्टिने येथील वाहतुकीत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments