Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मुंबई लोकलमधून प्रवास करताना सीटवरून झाला वाद, दुसऱ्या दिवशी दिसताच केले...

Mumbai: मुंबई लोकलमधून प्रवास करताना सीटवरून झाला वाद, दुसऱ्या दिवशी दिसताच केले सपासप वार!

[ad_1]

Mumbai News: मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने ३३ वर्षीय तरुणाची हत्या केली. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. परंतु, २० नोव्हेंबर रोजी या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मुंबई लोकलमधून प्रवास करताना झालेल्या भांडणातून ही हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments