Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशViral News: स्पर्धा जिंकण्यासाठी एकाचवेळी तीन इडली गिळल्या; तरुणाचा तडफडून मृत्यू

Viral News: स्पर्धा जिंकण्यासाठी एकाचवेळी तीन इडली गिळल्या; तरुणाचा तडफडून मृत्यू

Viral News: स्पर्धा जिंकण्यासाठी एकाचवेळी तीन इडली गिळल्या; तरुणाचा तडफडून मृत्यू

[ad_1]

Kerala Viral News: अन्न आरामात खावे, असे अनेकदा सांगितले जाते. जर आपण पटकन खाल्ले तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कांजीकोड येथे आयोजित इडली खाण्याच्या स्पर्धेदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. स्पर्धा जिंकण्यासाठी मृत व्यक्तीने एकाचवेळी तीन इडल्या खाल्ल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि उपचारापूर्वीचा त्याला मृत्युने गाठले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments