Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशViral News: वयाचं तरी भान ठेवा! विमानातून प्रवास करताना एका वृद्ध व्यक्तीनं...

Viral News: वयाचं तरी भान ठेवा! विमानातून प्रवास करताना एका वृद्ध व्यक्तीनं ४ महिलांसोबत…; गुन्हा दाखल

Viral News: वयाचं तरी भान ठेवा! विमानातून प्रवास करताना एका वृद्ध व्यक्तीनं ४ महिलांसोबत…; गुन्हा दाखल

[ad_1]

सिंगापूर एअरलाइन्सच्या अमेरिकेहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एका ७३ वर्षीय व्यक्तीने चार महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वृद्ध व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बाला सुब्रमण्यम रमेश नावाच्या व्यक्तीला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments