Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशViral News: वजन कमी करण्यासाठी दवाखान्यात गेलेल्या वृद्धावर केले शीघ्रपतनावरील उपचार! नुकसान...

Viral News: वजन कमी करण्यासाठी दवाखान्यात गेलेल्या वृद्धावर केले शीघ्रपतनावरील उपचार! नुकसान भरपाई पोटी मिळाले ३५०० कोटी

Viral News: वजन कमी करण्यासाठी दवाखान्यात गेलेल्या वृद्धावर केले शीघ्रपतनावरील उपचार! नुकसान भरपाई पोटी मिळाले ३५०० कोटी

[ad_1]

Viral News : न्यू मेक्सिकोतील एका ७० वर्षीय व्यक्तीला रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा सामना करावा लागला. झालं असं की, थकवा दूर करण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी हा वृद्ध हॉस्पिटलमध्ये गेला होता. मात्र, डॉक्टरांनी त्याच्यावर शीघ्रपतनासाठी उपचार केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments