viral news : मानलं भावाला! सिग्नलवर कार साफ करणाऱ्या मुलांना दिली थेट फाइव स्टार हॉटेलमध्ये पार्टी; व्हिडिओ झाला व्हायरल

0
16
viral news : मानलं भावाला! सिग्नलवर कार साफ करणाऱ्या मुलांना दिली थेट फाइव स्टार हॉटेलमध्ये पार्टी; व्हिडिओ झाला व्हायरल


kids cleaning car on road man brings them to five star hotel and gives party: जेव्हा कार ट्रॅफिक सिग्नलवर किंवा रस्त्याच्या कडेला थांबतात, यावेळी सिग्नलवर थांबलेली मुले ही या गड्यांजवळ येऊन साफ करत असतात. या बदल्यात कार चालकाला ही मुले पैशांची मागणी करत असतात. काही नागरीक या मुलांकडे संवेदनशील भावनेने पाहत असतात. याच भावनेतून त्यांना काही नागरीक पैसे देऊन पुढे जात असतात. तर काही नागरीक पैसे न देता निघून जातात. पण सोशल मीडियावर याच सिग्नलवरील मुलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने या मुलांना जी वागणूक दिली आहे, त्यामुळे या व्यक्तीचे कौतुक नेटकरी करत आहे.



Source link