Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : व्यावसायीक वादातून मित्राचा मृत्यू व्हावा यासाठी स्मशानात अघोरी पूजा;...

Pune Crime : व्यावसायीक वादातून मित्राचा मृत्यू व्हावा यासाठी स्मशानात अघोरी पूजा; पुण्यातील सोरतापवाडीतील प्रकार

Pune Crime : व्यावसायीक वादातून मित्राचा मृत्यू व्हावा यासाठी स्मशानात अघोरी पूजा; पुण्यातील सोरतापवाडीतील प्रकार

[ad_1]

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दोन तृतीयपंथीयांनी पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तर हडपसरमधील ससाणेनगर परिसरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखून तब्बल १८ लाखांना गंडा घातल्याचे देखील काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. एवढेच नाही तर मासिक पाळीच्या रक्ताची देखील अघोरी पूजा पुण्यात करण्यात आली होती. या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा पुण्याजवळील सोरतापवाडी गावातील स्मशानभूमीत चक्क मित्राच्या मृत्यूसाठी अघोरी पूजा करण्यात आली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments