Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशViral News: पत्नी आवडीची साडी नेसत नाही म्हणून पतीनं मागितला घटस्फोट!

Viral News: पत्नी आवडीची साडी नेसत नाही म्हणून पतीनं मागितला घटस्फोट!

Viral News: पत्नी आवडीची साडी नेसत नाही म्हणून पतीनं मागितला घटस्फोट!

[ad_1]

दुसरीकडे, पत्नीने आपली बाजू मांडताना सांगितले की, ज्यावेळी ती स्वत:च्या आवडीची साडी नेसते, तेव्हा तिचा पती नाराज होतो. याच मुद्द्यावरून गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यात मोठा वाद झाला आणि ती माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यानंतर महिलेने पतीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे वर्ग केले. हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रात आल्यानंतर समुपदेशक डॉ.अमित गौड यांनी दोघांचेही समुपदेशन केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments