Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar Dinner Diplomacy: शरद पवारांचे भोजनाचे निमंत्रण एकनाथ शिंदेंनी नाकारलं; म्हणाले...

Sharad Pawar Dinner Diplomacy: शरद पवारांचे भोजनाचे निमंत्रण एकनाथ शिंदेंनी नाकारलं; म्हणाले…

Sharad Pawar Dinner Diplomacy: शरद पवारांचे भोजनाचे निमंत्रण एकनाथ शिंदेंनी नाकारलं; म्हणाले…

[ad_1]

Sharad Pawar Dinner Diplomacy: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेवणाचे आमंत्रण दिले. यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही निमंत्रित करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भोजनाला उपस्थित राहण्यास नकार दिला. “आमचे उद्याचे व्यस्त वेळापत्रक आहे. आम्हाला अहमदाबादला जायचे आहे. पुढच्या वेळी आम्ही नक्की येऊ, आम्ही आमचा निरोप शरद पवारांना दिला आहे”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments