Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशViral News: पतींच्या छळाला कंटाळून दोन विवाहित महिलांनी एकमेकींशी थाटला संसार, लग्नाचा...

Viral News: पतींच्या छळाला कंटाळून दोन विवाहित महिलांनी एकमेकींशी थाटला संसार, लग्नाचा फोटो व्हायरल

[ad_1]

Uttar Pradesh Deoria Viral News: उत्तर प्रदेशातील देवरिया येथे दोन महिलांच्या लग्नाचे प्रकरण आता चर्चेत आले आहे. पतींच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून दोन महिलांनी एकमेकांशी लग्न केले. दोन्ही महिलांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघींनी आपल्या पतीला सोडून एकमेकींशी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांच्या आगळ्यावेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments