Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्र'गुलेन बॅरी सिंड्रोम'ला कारणीभूत जीवाणू आढळला! पुण्यात तब्बल १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर...

‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ला कारणीभूत जीवाणू आढळला! पुण्यात तब्बल १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर २४ जणांवर आयसीयूत उपचार

[ad_1]

Guillain-Barre Syndrome in Pune: पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराने बाधित असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. न्यूरोलॉजिकल आजाराचा प्रकार असलेल्या या आजाराचे तब्बल ६७ रुग्ण पुण्यात आढळले आहे. यातील १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २४ जणांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली असून पुण्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच बाधित रुग्णांचा देखील शोध घेतला जात आहे. दरम्यान, हा आजार होण्यास कारणीभूत ठरणारा जीवाणू तपासणीत आढळला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments