Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशviral news : धोतर नेसून आलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नाकारला प्रवेश; व्हिडिओ व्हायरल...

viral news : धोतर नेसून आलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नाकारला प्रवेश; व्हिडिओ व्हायरल होताच मॉलला टाळं

[ad_1]

व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ –
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, फकीरप्पा नावाच्या ७० वर्षीय शेतकरी व त्यांचा मुलगा नागराज यांना तिकीट असूनही मॉलमध्ये प्रवेश दिला नाही. याबाबत सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितले की, धोतर परिधान केलेले लोक मॉलच्या नियमानुसार प्रवेश करू शकत नाही. नागराजने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मॉलवर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments