Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशViral News : जर्मन कंपनीने बनवले 'डिजिटल कंडोम'! सोशल मिडियावर झाले व्हायरल,...

Viral News : जर्मन कंपनीने बनवले ‘डिजिटल कंडोम’! सोशल मिडियावर झाले व्हायरल, नेटकरी म्हणाले….

Viral News : जर्मन कंपनीने बनवले ‘डिजिटल कंडोम’! सोशल मिडियावर झाले व्हायरल, नेटकरी म्हणाले….

[ad_1]

digital condom viral news : शरीर संबंध ही मानवाची नैसर्गिक गरज आहे. लैंगिक संबंध ठेवतांना काळजी न घेतल्यास अनेक आजार देखील उद्भवू शकतात. या साठी कंडोम तयार करण्यात आले. या माध्यमातून सुरक्षित यौन संबंध ठेवणे सोईचे झाले आहे. बाजारात विविध प्रकारचे कंडोम उपलब्ध आहेत. मात्र, आता जर्मनीच्या एका कंपनीने डिजीटल कंडोम तयार केले आहे. हे कंडोम सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या बाबत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  ‘अ‍ॅज ईझी अ‍ॅज युजिंग अ रिअल कंडोम’ अशा जाहिरातीच्या  टॅगलाइनसह हे कंडोम मार्केटमध्ये आणण्यात आले आहे. हे कंडोम नेमके काय आहे. त्याचा वापर कसा करायकहा असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments