Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशViral News: इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची फी पाहून बसेल धक्का; पाहा व्हायरल...

Viral News: इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची फी पाहून बसेल धक्का; पाहा व्हायरल पोस्ट!

[ad_1]

Bengaluru School Viral News: खाजगी अवाजवी फी आकारली जात असल्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळतात. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, जी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. बंगळुरू येथील एका खाजगी शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची फी पाहिल्यानंतर पालकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशा अवाजवी फीमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments