Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रJalna: जालन्यात भरचौकात तरुणानं स्वत:ला पेटवून घेतलं, थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Jalna: जालन्यात भरचौकात तरुणानं स्वत:ला पेटवून घेतलं, थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

[ad_1]

Jalna News: जालन्यातील वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावातील व्यापाऱ्यासोबत पैशाच्या वादातून त्याने स्वत: पेटवून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments