Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनVikrant Massey Birthday: मालिकाविश्वातील अभिनेता बनला ओटीटी स्टार; विक्रांत मेस्सीचा संघर्षमय प्रवास...

Vikrant Massey Birthday: मालिकाविश्वातील अभिनेता बनला ओटीटी स्टार; विक्रांत मेस्सीचा संघर्षमय प्रवास…

[ad_1]

मालिका विश्व गाजवल्यानंतर विक्रांत मेस्सीने ओटीटीवर पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये त्याने ‘बबलू भैय्या’ हे पात्र साकारले. या वेब सीरिजने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतर विक्रांत ‘लुटेरा’, ‘छपाक’, ‘गिन्नी वेड्स सनी’, ‘ब्रोकन बट ब्युटीफुल’, ‘मेड इन हेवन’, ‘लव्ह हॉस्टेल’ अशा अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. नुकताच त्याचा ‘गॅसलाईट’ हा चित्रपट देखील ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सीसोबत अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments