Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनVikkas Sethi Death: 'क्योंकि सास भी कभी…' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे...

Vikkas Sethi Death: ‘क्योंकि सास भी कभी…’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे वयाच्या ४८व्या वर्षी निधन

[ad_1]

टीव्ही विश्वातून एक वाईट बातमी येत आहे. टीव्ही अभिनेता विकास सेठीचे आज, ८ सप्टेंब रोजी निधन झाले आहे. विकासने वयाच्या ४८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आता विकासच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. विकासच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments