Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनVideo: विमानतळावर सेल्फी काढणाऱ्या चाहत्याला श्रद्धा कपूरने समजले आदित्य रॉय कपूर, पाहा...

Video: विमानतळावर सेल्फी काढणाऱ्या चाहत्याला श्रद्धा कपूरने समजले आदित्य रॉय कपूर, पाहा व्हिडीओ

Video: विमानतळावर सेल्फी काढणाऱ्या चाहत्याला श्रद्धा कपूरने समजले आदित्य रॉय कपूर, पाहा व्हिडीओ

[ad_1]

Shraddha Kapoor Video Viral: बॉलिवूडची क्यूट आणि सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या ‘स्त्री २’ चित्रपटाच्या जबरदस्त यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात राजकुमार रावची श्रद्धासोबतची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंत पडली होती. याशिवाय पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या कॉमेडीनेही चित्रपटात खूप धमाल उडवली. ‘स्त्री २’नेही बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. ८५० कोटींची कमाई करून अनेक हिट चित्रपटांचा विक्रम मोडला. दरम्यान, ‘स्त्री २’ फेम श्रद्धा कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एका चाहत्याला सेल्फी घेताना पाहून श्रद्धाला अचानक धक्का बसला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments