
[ad_1]
राजकारण आणि सिनेमा प्रत्यक्ष यांचा जरी काही संबंध नसला तरी अनेक कलाकार कधी राजकारणात नशीब अजमावतना दिसतात तर कधी राजकीय नेतेच चित्रपट सिनेमांमध्ये अभिनय करताना दिसतात. अगदी हल्लीचच उदाहरण द्यायचं झाला तर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आणि स्वयंभिमान शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी ‘राष्ट्र’ या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले होते. अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत एका चित्रपटात महिला खासदाराने भूमिका साकारली होती. आता ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
[ad_2]
Source link
