Tuesday, September 29, 2026
Homeदेश-विदेशVideo : रशियातील सर्वात उंच इमारतीवर युक्रेनचा थरकाप उडवणारा हल्ला; अमेरिकेतील ९/११...

Video : रशियातील सर्वात उंच इमारतीवर युक्रेनचा थरकाप उडवणारा हल्ला; अमेरिकेतील ९/११ च्या आठवणींनी जग शहारले!

[ad_1]

Volga Sky attack : रशिया व युक्रेनमध्ये मागील अडीच वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध अधिकच तीव्र होत आहे. दोन्ही देश माघार घेण्याच्या मनस्थितीत नसून उलट परस्परांवर हल्ले तीव्र करत आहेत. युक्रेननं आता रशियातील सर्वात उंच इमारत व्होल्गा स्कायवर हल्ला केला आहे. त्यामुळं जग हादरलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments