Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रVideo : कोल्हापुराच्या चंदगडमध्ये आमदाराच्या विजयी मिरवणुकीत गुलाल उधळताच आगीचा भडका! महिलांसह...

Video : कोल्हापुराच्या चंदगडमध्ये आमदाराच्या विजयी मिरवणुकीत गुलाल उधळताच आगीचा भडका! महिलांसह काही कार्यकर्ते जखमी

[ad_1]

Kolhapur Chandgad MLA Public Rally fire Incident : राज्यात विधानसभा निवडणुकांचे चित्र स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. ठीकठिकाणी विजयाचा जल्लोष सुरू आहे. मात्र, चंदगडमध्ये नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांच्या विजयी मिरावणुकी दरम्यान, अंगावर काटा आणणारी दुर्घटना घडली आहे. या घटनेत पाटील हे थोडण्यात बचावले आहेत. व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. पाटील यांच्या विजयाचा जल्लोष सुरू होता. यावेळी जेसीबीने गुलाल उधळण्यात आला. गुलाल टाकताच मोठा आगीचा भडका उडाला. या घटनेत जल्लोष करणारे कार्यकर्ते व महिला जखमी झाल्या आहेत. तर शिवाजी पाटील देखील या आगीपासून थोडक्यात बचावले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments