Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रVanchit Samvidhan Sabha: मुंबईच्या शिवाजी पार्कवर वंचितची आज संविधान सन्मान महासभा

Vanchit Samvidhan Sabha: मुंबईच्या शिवाजी पार्कवर वंचितची आज संविधान सन्मान महासभा

Vanchit Samvidhan Sabha: मुंबईच्या शिवाजी पार्कवर वंचितची आज संविधान सन्मान महासभा

[ad_1]

Vanchit Bahujan Aaghadi Samvidhan Sabha: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (नोव्हेंबर २०२३) छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात वंचितच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसत आहे. या सभेत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रात अनेक भागातून लोक आल्याचे सांगितले जात आहे. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी देखील संविधान सन्मान महासभेला उपस्थित राहणार होते. परंतु, ते तेलंगणाच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने त्यांच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments