Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनVaibhav Tatwawaadi: मधुर भांडारकरसोबत वैभव तत्त्ववादी करणार काम, ‘या’ दिवशी होणार चित्रपट...

Vaibhav Tatwawaadi: मधुर भांडारकरसोबत वैभव तत्त्ववादी करणार काम, ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

Vaibhav Tatwawaadi: मधुर भांडारकरसोबत वैभव तत्त्ववादी करणार काम, ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

[ad_1]

“चांदनी बार”, “ट्रैफिक सिग्नल”, “फॅशन”, “पेज ३” , “बबली बाउन्सर”, “इंडिया लॉकडाऊन” अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. त्यांच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटाचे नाव ‘सर्किट’ असे असून या “सर्किट” या चित्रपटाची चांगलीच हवा झाली आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून अल्पावधीत या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले. या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीने आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments