Uttarakhand Tunnel : या चमत्कारासाठी मी मंदिरात जाऊन…”: तज्ज्ञ आरनॉल्ड डिक्स यांचं वक्तव्य

0
20
Uttarakhand Tunnel : या चमत्कारासाठी मी मंदिरात जाऊन…”: तज्ज्ञ आरनॉल्ड डिक्स यांचं वक्तव्य

आरनॉल्ड डिक्स म्हणाले की, येथे काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक आरनॉल्ड डिक्स यांचे कौतुक करताना भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी म्हटले की, ही सर्वात मोठी बचाव मोहीम आहे. ऑस्ट्रेलियाचे राजदुत फिलिप ग्रीन यांनी मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटX वर पोस्ट केले आहे की, ऑस्ट्रेलियन प्रोफेसर आरनॉल्ड डिक्स यांचे विशेष अभिनंदन, ज्यांनी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध केले.

Source link