Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशUS Hate Crime : हेट क्राइममुळे अमेरिका हादरली! हमास द्वेषातून ६...

US Hate Crime : हेट क्राइममुळे अमेरिका हादरली! हमास द्वेषातून ६ वर्षांच्या मुस्लिम मुलाची २६ वेळा चाकूने भोसकून हत्या

US Hate Crime : हेट क्राइममुळे अमेरिका हादरली! हमास द्वेषातून  ६ वर्षांच्या मुस्लिम मुलाची २६ वेळा चाकूने भोसकून हत्या

[ad_1]

Palestinian-American Boy Stabbed 26 Times By US Man: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे द्वेष भावना वाढीस लागली आहे. याच द्वेषतून अमेरिकेत  ६ वर्षीय मुस्लिम मुलाची तब्बल २६ वेळा चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments