Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रUlhasnagar Crime : साहेबाच्या गाडीखाली सापडले लिंबू ! काळी जादू केल्याप्रकरणी शिपायावर...

Ulhasnagar Crime : साहेबाच्या गाडीखाली सापडले लिंबू ! काळी जादू केल्याप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल

Ulhasnagar Crime : साहेबाच्या गाडीखाली सापडले लिंबू ! काळी जादू केल्याप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल

[ad_1]

येथील मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड म्हणाले, “काळ्या जादू विरोधी कायद्याच्या कलम ३ अन्वये आम्ही गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र प्रिव्हेंशन अँड इरेडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफाइस आणि इतर अमानवी, वाईट आणि अघोरी प्रथा आणि काळ्या जादूचा कायदा, २०१३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आम्ही आरोपींना पोलिस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे, असे कड म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments