Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनAlia Bhatt: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना आलिया भट्टला लागला डोळा...

Alia Bhatt: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना आलिया भट्टला लागला डोळा Photo viral

Alia Bhatt: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना आलिया भट्टला लागला डोळा Photo viral

[ad_1]

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑक्टोबर रोजी एनएसएसीसीला हजेरी लावली. त्यांच्या हस्ते एनएमएसीसीच्या १४१व्या आयओसी सत्राचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला राजकीय मंडळींसोबतच काही कलाकार मंडळी देखील उपस्थित होती. या उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी यांनी भाषण दिले. सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आलिया भट्टच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments