Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रUdyog Award: पहिला महाराष्ट्र उद्योग पुरस्कार रतन टाटा यांना, तर उद्योगमित्र अदर...

Udyog Award: पहिला महाराष्ट्र उद्योग पुरस्कार रतन टाटा यांना, तर उद्योगमित्र अदर पूनावालांना जाहीर

Udyog Award: पहिला महाराष्ट्र उद्योग पुरस्कार रतन टाटा यांना, तर उद्योगमित्र अदर पूनावालांना जाहीर

[ad_1]

या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,   उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असेल. मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा उपस्थित राहणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments