Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : मुन्ना, तुझा हात जागेवर ठेवणार नाही! उद्धव ठाकरेंचा धनजंय...

Uddhav Thackeray : मुन्ना, तुझा हात जागेवर ठेवणार नाही! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातून हल्लाबोल

Uddhav Thackeray : मुन्ना, तुझा हात जागेवर ठेवणार नाही! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातून हल्लाबोल

[ad_1]

उद्धव ठाकरे म्हणाले की, यांचा माज पाहिला का, यांना वाटते महिलांना १५०० रुपये दिले म्हणजे या आपल्या गुलाम झाल्या आहेत. कोल्हापूरच्या मुन्ना महाडिकाची मस्ती पाहिली का तुम्ही, काय मस्ती आहे, पैसे आमचे घ्याचे आणि सभेला तिकडं जायचं, अरे तु काय तुझ्या घरचे पैसे देतोस काय, तु काय धमकी देतोयस की काय, मी जाहीर सभेत सांगतो फोटो काढून केवळ आमच्या सभेत येतात म्हणून महिलांना धक्का लावला तर, मुन्ना,  तुझा हात जागेवर ठेवणार नाही. हेमी जाहीर सभांमधून हे सांगत आहे कारण मला मुन्ना महाडिक माहीत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments