Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशTTE Video: रेल्वेत टीटीईची गुंडगिरी.. विना तिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण,...

TTE Video: रेल्वेत टीटीईची गुंडगिरी.. विना तिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, प्रवाशाचा मोबाईलही हिसकावला

[ad_1]

सोशल मीडियावर यूजर्सकडून संतप्त प्रतिक्रिया –

या घटनेवर एका यूझरने म्हटले की, जरी तिकीट नसले तरी मारहाण करण्याचा अधिकार याला कोणी दिला. दूसऱ्या यूजरने म्हटले की, याच्यावर तत्काळ कारवाई करावी. अन्य एकाने लिहिले की, रेल्वेने TTE ला आधी ट्रेनिंग द्यावी. अन्य एकाने म्हटले की, जर प्रवाशांनी मिळून TTE ची धुलाई केली असती तर हा कायदा शिकवत बसला असता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments