Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनटांझानियाच्या किली पॉलचा मराठमोळा अंदाज, "मावळ आम्ही वादळ आम्ही" गाण्यावरील Video Viral

टांझानियाच्या किली पॉलचा मराठमोळा अंदाज, “मावळ आम्ही वादळ आम्ही” गाण्यावरील Video Viral

टांझानियाच्या किली पॉलचा मराठमोळा अंदाज, “मावळ आम्ही वादळ आम्ही” गाण्यावरील Video Viral

[ad_1]

किली हा टांझानिया येथील आहे. तो अनेकदा बॉलिवूड गाण्यांवर व्हिडीओ करुन शेअर करत असतो. किली आणि त्याची किलीची बहीण नीमा हे दोघे सोशल मीडियावर विविध व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर ६.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. सध्या त्यांच्या मराठी गाण्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments