Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशTrending News : 'हा' आहे जगातील सर्वात महागडा बूट; किंमत ऐकून चक्रावून...

Trending News : ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा बूट; किंमत ऐकून चक्रावून जाल!

[ad_1]

World Richest Shoes: जगभरात अनेक महागडे बूट आहेत. पंरतु, एखाद्या बूटची किंमत शंभर कोटींपेक्षा जास्त असू शकते, याची कोणीच कल्पना केली नसेल. तर, मग जगातील सर्वात महागड्या बूटबद्दल जाणून घेऊयात. जगातील सर्वात महागड्या बुटाचे नाव ‘मून स्टार शूज’ आहे. इटालियन शूज डिझायनर अँटोनियो व्हिएत्री यांनी हे बूट डिझाइन केले. दरम्यान, २०१९ मध्ये दुबई येथे आयोजित एनआयडीई फॅशन वीक दरम्यान हे आश्चर्यकारक शूचे प्रदर्शन करण्यात आले. या बुटाची किंमत १९.९ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १६४ कोटी रुपये आहे. हे ऐकून अनेकांना विश्वास बसणार नाही. अनेक करोडपतींची संपत्तीही या बुटाच्या किमती इतकी नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments