Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनGharoghari Matichya Chuli: हृषिकेशला सत्य समजलं अन् धक्काच बसला! सावत्रपणाची कीड रणदिवेंचं...

Gharoghari Matichya Chuli: हृषिकेशला सत्य समजलं अन् धक्काच बसला! सावत्रपणाची कीड रणदिवेंचं घर पोखरणार?

[ad_1]

ऐश्वर्या खेळणार नवा डाव

मुद्दाम हृषिकेशला ऐकू जाईल अशा ठिकाणी उभे राहून ऐश्वर्या कुणाला तरी सारंगवर घरात अन्याय होत असल्याचं सांगणार आहे. ‘सारंगला कोणी ऑफिसमध्ये नेत नाही, त्याला इथं शेतीच्या कामात जुंपलं आहे’, असं ऐश्वर्या फोनवर सांगत असते. तिचं हे बोलणं हृषिकेशच्या कानावर पडतात. आपण आपल्या भावावर अन्याय करतोय का? त्याला आपण सावत्र वागणूक देतोय का?, असा प्रश्न आता हृषिकेशच्या मनात उभा राहणार आहे. आणि यामुळे तो आणखीनच खचून जाणार आहे. तर, जानकीला ऐश्वर्याचा हा डाव आता कळणार आहे. मात्र, पार्वती आईचं सत्य कळल्यानंतर हृषिकेश इतकाच धक्का जानकीला देखील बसला आहे. मात्र, यातही जानकी आपल्या पतीची म्हणजेच हृषिकेशची साथ देताना दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments