Friday, October 16, 2026
Homeदेश-विदेशTrending News : सर्वात जास्त जेवायची पैज, दररोज १० किलो अन्न खायची;...

Trending News : सर्वात जास्त जेवायची पैज, दररोज १० किलो अन्न खायची; असा गमावला जीव!

[ad_1]

हे प्रकरण चीनचे आहे. पॅन जियाओटिंग असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहेत. ही तरुणी फक्त २४ वर्षांची आहे. फूडशी संबंधित चॅलेंज स्वीकारून पॅनने खूप प्रसिद्धी मिळवली. मिळालेल्या माहितीनुसार, पॅनने १४ जुलै रोजी असेच चॅलेंज स्वीकारून अन्न खाते, ज्याचे सोशल मीडियावर थेट प्रक्षेपणही केले जात होते. हे चॅलेंज जिंकणाऱ्यांना सन्मान, पुरस्कार आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळणार होती. यासाठी पॅनने आपला जीव धोक्यात घालून स्पर्धेत भाग घेतला आणि बक्षीसही जिंकले. पण तिने कधीच विचारही केला नसेल की, हे बक्षीस तिच्या आयुष्यातील शेवटचे बक्षीस ठरेल.या चॅलेंजला मुकबांग म्हणतात. मुलीच्या आई-वडिलांनी तिला इतके खाण्यास मनाई केली होती, पण तिने त्यांचे ऐकले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments