Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रTorres Scam : ‘टोरेस’ कडून हिरे आणि गुंतवणुकीच्या नावावर हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा...

Torres Scam : ‘टोरेस’ कडून हिरे आणि गुंतवणुकीच्या नावावर हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा, मालक दुबईला फरार!

[ad_1]

Torres Company Scam Update : मीरा-भाईंदरमध्ये इन्वेस्टमेंट स्कीममध्ये हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा फटका बसल्याचे प्रकरण समोर आले आहे. टोरेस कंपनीवर आरोप केला जात आहे की, त्याचा मालक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पसार झाला आहे. सोमवारी कंपनीचे मीरा-भाईंदर आउटलेट अचानक बंद झाले अन् कार्यालयाच्या बाहेर गुंतवणूकदारांच्या रांगा लागल्या. याबाबत कंपनीच्या कोणत्याही अधिकृत प्रतिनिधीशी संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान कंपनी संबंधित एका महिलेने सांगितले की, कंपनीच्या वेबसाइटमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लोकांना रिटर्न्स देण्यात अडचणी येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments