Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनThe Night Manager 2: रावणाची लंका जाळण्यासाठी आदित्य कपूर सज्ज! ‘द नाईट...

The Night Manager 2: रावणाची लंका जाळण्यासाठी आदित्य कपूर सज्ज! ‘द नाईट मॅनेजरचा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

The Night Manager 2: रावणाची लंका जाळण्यासाठी आदित्य कपूर सज्ज! ‘द नाईट मॅनेजरचा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

[ad_1]

‘द नाईट मॅनेजर २’चा अधिकृत ट्रेलर आज म्हणजेच ५ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नेप्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. सस्पेन्स आणि अॅक्शनने भरलेल्या या शोचा दुसरा सीझन ३० जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नेप्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ‘द नाईट मॅनेजर २’मध्ये आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर यांच्यासह शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम, रवी बहल आणि सास्वता चॅटर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘द नाईट मॅनेजर’चा भाग एक फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला होता, जो प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments