Tuesday, October 6, 2026
HomeमनोरंजनAryan Khan: ‘पापा’ शाहरुख खाननंतर बॉलिवूडच्या आणखी एका सुपरस्टारसाठी दिग्दर्शन करणार आर्यन...

Aryan Khan: ‘पापा’ शाहरुख खाननंतर बॉलिवूडच्या आणखी एका सुपरस्टारसाठी दिग्दर्शन करणार आर्यन खान!

[ad_1]

आर्यन खानची ही पहिली वेब सीरिज ‘स्टारडम’ एकूण ६ भागांची असणार आहे. या मालिकेत लक्ष्य ललवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या आर्यन खानची ही वेब सीरिज हिंदी चित्रपटसृष्टीची कहाणी सांगणार असल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये केवळ रणबीर कपूरच नाही, तर इतर अनेक स्टार्सही यात कॅमिओ करताना दिसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments