Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: सायली घरी परतली आणि सगळ्यांनाच बसला मोठा धक्का! ‘ठरलं...

Tharala Tar Mag: सायली घरी परतली आणि सगळ्यांनाच बसला मोठा धक्का! ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय होणार?

[ad_1]

फोटो सायली आणि अर्जुनच्या खोलीत होता हे आहे कळल्यानंतर, पूर्णा आजी विचारते की, हा फोटो तुमच्या खोलीत कसा आला? त्यावर उत्तर देताना अर्जुन म्हणतो की, ‘सायलीने हा फोटो स्वच्छ करण्यासाठी खाली काढला होता. मात्र, तो तुम्हाला न सांगताच काढल्याने ती घाबरली होती आणि त्यामुळे तिने याबद्दल कुणाला काही सांगितलं नाही.’ मात्र, आता सायलीवर न रागवता पूर्णा आजी तिचं कौतुक करते. त्या फोटोची तू इतकी काळजी घेतेस, तर मी तुझ्यावर का रागवेन?, असं म्हणत पूर्णा आजी सायलीला माफ करते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments