Tuesday, September 29, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: प्रियाने सायलीला पायऱ्यांवरून ढकललं; बेशुद्ध झालेल्या बायकोला बघून अर्जुन...

Tharala Tar Mag: प्रियाने सायलीला पायऱ्यांवरून ढकललं; बेशुद्ध झालेल्या बायकोला बघून अर्जुन घाबरला! मालिकेत ट्वीस्ट

[ad_1]

Tharala Tar Mag 26 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात एक मोठं धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आतापर्यंत प्रतिमा आत्याच्या आठवणी परत याव्यात म्हणून सायली जोरदार प्रयत्न करताना दिसली होती. मात्र, या सगळ्यात तिच्या स्वतःकडे देखील तिच्या बालपणीच्या आठवणी नाहीत, हे ती विसरून गेली होती. परंतु, आता या मालिकेत एक धक्कादायक घटना घडताना दिसणार आहे. या घटनेमुळे कथानकाला एक वेगळं वळण मिळणार आहे. सध्या प्रतिमा आत्यांच्या आठवणी परत आणण्याचा प्रयत्न घरातील सगळेच करत आहेत. मात्र, आता सगळ्यांना सायलीकडे लक्ष द्यावं लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments