Tuesday, September 29, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi Update: तू अभिजीतला त्रास दे निक्कीला त्रास होणार; अरबाजने...

Bigg Boss Marathi Update: तू अभिजीतला त्रास दे निक्कीला त्रास होणार; अरबाजने आखला नवा डाव

[ad_1]

Bigg Boss Marathi Season 5 Day 30 : छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. रोज घरात काही ना काही नवे रडे होताना दिसत आहेत. निक्की, अरबाज, वैभव, घनश्याम, जान्हवी यांची एक टीम होती. पण निक्कीच्या मागे हे लोक तिच्याविषयी काय बोलतात हे रितेशन देशमुखने भाऊच्या धक्क्यावर दाखवले. त्यानंतर निक्कीने त्यांचा ग्रूप सोडला आहे. आता निक्की कोणासोबत खेळणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशातच अरबाज आणि आर्या एकत्र आले आहेत. त्यांनी निक्कीला त्रास द्यायचे ठरवले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments