Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रThane: ठाण्यात सासऱ्याचा जावयावर अ‍ॅसिड हल्ला; मुलीला हनिमूनसाठी परदेशात नेत नसल्याचा राग!

Thane: ठाण्यात सासऱ्याचा जावयावर अ‍ॅसिड हल्ला; मुलीला हनिमूनसाठी परदेशात नेत नसल्याचा राग!

Thane: ठाण्यात सासऱ्याचा जावयावर अ‍ॅसिड हल्ला; मुलीला हनिमूनसाठी परदेशात नेत नसल्याचा राग!

[ad_1]

Thane News: ठाण्यात हनिमूनच्या ठिकाणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने जावायावर अ‍ॅसिड हल्ला केला. या घटनेत जावयाच्या चेहरा गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जावायाने आपल्या मुलीला हनिमूनसाठी परदेशात घेऊन जावे, अशी आरोपीची इच्छा होती. परंतु, जावायाने काश्मीर निवडले. यामुळे संतापलेल्या आरोपीने जावयावर अ‍ॅसिड फेकले. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments