[ad_1]
बांगलादेशात झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देशातून परागंदा व्हावे लागले होते. त्यानंतर आता थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने (Thailand constitutional court) बुधवारी पंतप्रधान श्रेथा थाविसिन (srettha thavisin) यांना पदावरून हटवले आहे. जेलमध्ये जाऊन आलेल्या माजी वकिलास मंत्रिमंडळात नियुक्त केल्याप्रकरणी त्यांना बर्खास्त करण्यात आले आहे.
[ad_2]
Source link
