Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशTelngana Accident: ओव्हरटेकच्या नादात ट्रकवरून रिक्षावर पडले रेल्वे ट्रॅकचे रॉड, ७ जण...

Telngana Accident: ओव्हरटेकच्या नादात ट्रकवरून रिक्षावर पडले रेल्वे ट्रॅकचे रॉड, ७ जण जागीच ठार, Video

[ad_1]

Telngana Road Accident: तेलंगाणा राज्यातील वारंगल जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात ७ जणांचा बळी गेला आहे. तेलंगाणामधील वारंगल -मामुनुरु मार्गावर रेल्वे ट्रॅक (railway track) बसवण्याचे काम सुरू आहे. यासाठीवापरले जाणारे लोखंडी रॉड ट्रकमधून नेले जात होते. हे रॉड ऑटो रिक्षावर पडले आहेत. याखाली दबल्याने ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातात सहा जण गंभीर जखमी असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments