Friday, October 2, 2026
Homeक्रीडासलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा यानिक सिनर कोण आहे? ३ ग्रँड स्लॅम...

सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा यानिक सिनर कोण आहे? ३ ग्रँड स्लॅम पटकावणारा पहिलाच इटालियन

[ad_1]

Australia Open 2025 Final : इटलीच्या यानिक सिनर याने ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन ओपनची पुरुष गटातील फायनल जगातील नंबर वन खेळाडू यानिक सिनर आणि जागतिक नंबर दोन खेळाडू जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात खेळला गेला. यामध्ये यानिक सिनरने बाजी मारली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments