Telangana Election Result : तेलंगणाच्या विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा जायंट किलर कोण?

0
11
Telangana Election Result : तेलंगणाच्या विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा जायंट किलर कोण?

कटिपल्ली वेंकट रमण रेड्डीयांच्या विजयावर केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजूयांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर त्यांचाफोटो पोस्टकरत लिहिले आहे की, या ग्रेटमॅनच्या विजयाची चर्चा झाली पाहिजे. भाजपच्या कटिपल्ली वेंकट रमनायांनी कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार रेवंत रेड्डी दोघांना पराभूत केले. हा एक मोठा विजय आहे, ज्याची पाहिजे तितकी चर्चा होताना दिसत नाही.

Source link